महाविकास आघाडीकडून मीच सक्षम उमेदवार होतो. मला उमेदवारी दिली असती तर धंगेकरांसारखा विजयी झालो असतो. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला डावलायला नको होतं. अशी खदखद बंडखोर राहुल कलाटेंनी निकालानंतर व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी पिंपरीतील वाकड येथे बोलत होते.