धनंजय देशमुख यांचं 'शोले स्टाईल' आंदोलन मागे, मस्साजोगमध्ये काय घडला 'हायव्होल्टेज ड्रामा'?
2025-01-13
1
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख मस्साजोग येथील पाण्याच्या टाकीवर चढले. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करत धनंजय देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं.