संतोष देशमुख हत्या प्रकरण: "धनंजय मुंडे यांचं नाव डायरेक्ट...", नेमंक काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

2025-01-10 1

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडलेत. यावरच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळंच भाष्य केलय.

Videos similaires