लाखांत एक मल्ल तयार करणारी 'कोल्हापूरची तालीम', अजित पवारांनी भेट देऊन काय केले पाहा

2024-01-29 13

कोल्हापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आले आहेत. सोमवारी त्यांनी कोल्हापुरच्या गांगावेश येथील तालमीला भेट दिली. या तालमीच्या दुरुस्तीसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे आहे.

Videos similaires