Amravati MLC Election: मतदानात चूक? रणजीत पाटील काय बोलले?

2023-02-04 0

Amravati MLC Election: मतदानात चूक? रणजीत पाटील काय बोलले?

अमरावती पदवीधर विभागाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाचं कारण आता स्वतः रणजीत पाटील यांनी सांगितलं आहे. यामध्ये जुनी पेन्शनचा मुद्दा हे देखील एक कारण त्यांनी सांगितलं.
या पराभवाचं विश्लेषण करून आत्मचिंतन करू, असंही ते म्हणाले.

Videos similaires