Maharashtra Assembly Winter Session:नागपूर अधिवेशन सुरु होण्याच्या अगदी काही वेळापूर्वीच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारचा निषेध करत '५० खोके एकदम ओके'चे नारे दिले. पावसाळी अधिवेशनाप्रमाणेच यावेळी देखील ५० खोक्यांच्या मुद्यांवरुन विरोधक आक्रमक असल्याचे दिसत आहे.