Budget Session: "अवकाळीग्रस्तांना मदत करा"; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक | Mumbai

2023-03-20 7

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सूरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागांचं नुकसान झालं असून कांद्यालाही भाव मिळत नाहीय. या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. हातात कांदा आणि द्राक्ष असलेली टोपली घेत अवकाळीग्रस्तांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे.

Videos similaires