रामदास आठवलेंची कविता ऐकून खासदार पोटदुखेपर्यंत हसले

2022-12-10 1,233

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या खास शैलीतील कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या कविता या उपस्थितांना खळखळून हसायला भाग पाडतात. असाच काहीसा अनुभव राज्यभेतील सदस्यांनाही आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी पहिल्यांदा राज्यसभेचे उपसभापती म्हणून कामकाज पाहिलं, तेव्हा मंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्यासाठी कविता सादर केली. त्यांची कविता आणि भाषण ऐकताना उपस्थित राज्यभा सदस्य मात्र पोटदुखेपर्यंत हसत होते.

Videos similaires