Sushma Andhare on Ramdas Kadam: "वाघ पाळला जात नाही"; रामदास कदमांना सुषमा अंधारेंचा टोला

2023-03-20 3

बाळासाहेबांनी माझ्यासारखा वाघ पाळला होता, असं विधान शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी केलं होतं. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुत्री-मांजरं पाळली जातात. वाघ पाळला जात नाही, असा खोचक टोला कदमांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेडमधील सभेनंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Videos similaires