गांधीनगरमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी गुजरातमधील निवडणुकांतील मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असताना नाचून विजयाचा आनंद साजरा केला. हाती येणाऱ्या निकलानुसार भाजप 182 पैकी 152 जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते जल्लोषात असल्याचे पाहायला मिळते आहे.