Chandrakant Khaire:राज ठाकरेंनी केलेल्या उद्धव ठाकरेंच्या नकलेवर चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया

2022-11-28 2

राज ठाकरे यांनी काल गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची मिमिक्री करत त्यांच्या आरोग्यावरून त्यांना टोला लगावला होता. यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोग्याबद्दल असे वक्तव्य करायला नको होते.एका भावाने दुसऱ्या भावाबद्दल असे वक्तव्य करणे हे ठाकरे घराण्याला शोभत नाही.आम्हाला यामुळे प्रचंड दुःख झाले आहे'असे खैरे म्हणाले.

Videos similaires