ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सतारांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.