Chandrakant Khaire on Devendra Fadnavis: चंद्रकांत खैरे यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
2022-11-16
1
'देवेंद्र फडणवीस यांनीच उद्धव ठाकरे यांना धोका दिला, त्यामुळेच ते आज उपमुख्यमंत्री आहेत आता कुठेही हातावर ठेवून उभे राहतात' अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.