पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य
2022-11-15
1
अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य त्यांनी केलं.