Uday samant on Thakeray group : उदय सामंतांचा रोख नेमका कोणाकडे? | Sakal Media
2022-11-06
197
राज्यात मध्यावधी निवडणूका लागणार या उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत खुलासा केलाय. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपल्यावर केलेल्या आरोपणावर देखील प्रत्यत्तर दिलंय.