राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय. एकीकडे शिंदे आणि शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा वाद्य सुरु असताना, भाजप नेते यांनी दसऱ्याला मोठा भस्मासुर भस्म करणार असा इशारा दिलाय. मुंबईत एका कार्यक्रमाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधाची पक्षावर निशाणा साधला, मात्र यावेळी त्यांचा रोख कोणाकडे होता, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय.