TATA Airbus: 4 महिन्यात चार प्रकल्प राज्याबाहेर, महाराष्ट्राने काय गमावलं? Shinde vs Thackeray

2022-10-29 45

TATA Airbus Project: टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने पुन्हा एकदा राज्यात राजकारण तापला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चौथा प्रकल्प राज्य बाहेर गेल्याने विरोधकांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरला आहे तरी यातले काही प्रकल्प हे ठाकरे सरकारच्या काळातच महाराष्ट्र बाहेर केले होते असा आरोप सत्ताधारी करतात पण गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र बाहेर गेलेल्या प्रकल्पांमुळे राज्यातच किती नुकसान झाला आहे ते आपण पाहूया... (Sachin Joshi VO)

#tataairbus #tataairbusproject #aadityathackeray #eknathshinde #devendrafadnavis #maharashtranews #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires