कॅगच्या चौकशीवरून Arvind Sawant म्हणाले, "फक्त मुंबई नव्हे तर...!"| CAG| Eknath Shinde| Tata Airbus

2022-11-01 197

खुशाल चौकशी करा पण केवळ मुंबई नाही तर नागपूर, पुणे, नाशिक पालिकेची देखील चौकशी करा आमच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्याच कारभाराची चौकशी करताहेत एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न असावा त्यांना कॉर्नर करण्याचा रोज प्रयत्न सुरू आहे

#ArvindSawant #EknathShinde #CAG #Tata #Airbus #AdityaThackeray #Gujarat #Maharashtra #UdaySamant #DevendraFadnavis #Shivsena

Videos similaires