Rahul Gandhi देशासाठी व मानवतेसाठी काम करत आहेत - नाना पटोले
2022-10-19 11
"राहुल गांधी हे मानवतेसाठी आणि देशासाठी काम करत आहेत. भगवान राम यांच्या आणि राहुल गांधींच्याही नावात 'रा' आहे, हा योगायोग आहे. आम्ही राहुल गांधींची भगवान राम यांच्याशी तुलना करत नाही," असं महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले