Nana Patole on Sharad Pawar: "पवारांची भूमिका त्यांना लखलाभ"; नाना पटोलेंचं रोखठोक मत
अदाणी प्रकरणी शरद पवार यांनी मांडलेल्या भूमिकेवरून काँग्रेस, राष्ट्रवादीत खटके उडण्याची शक्यता आहे. पवारांच्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्ष जेपीसी चौकशीवर ठाम असल्याचं ते म्हणाले आहेत.
#nanapatole #sharadpawar #rashtravadicongress #congress #shivsena