अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांची पेटलेली मशाल विझवण्याचे काम आम्ही सर्वजण करणार आणि कमळ फुलवणार, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.