शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा हा सध्या चर्चेत असलेला विषय आहे. या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष चालू आहे. मुंबईत शिंदे गटाची बैठक झाली. ही संघटनात्मक बैठक होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते दसरा मेळाव्याबाबत काय म्हणाले आहेत? चला पाहुयात हा व्हिडीओ.