CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "मला राजकारण..."

2022-11-01 1

राज्यातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून राज्य सरकारवर टीका होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्यातील प्रकल्प जाण्याला जबाबदार कोण, हे आता आपण सांगणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावच्या दौऱ्यावर होते.

Videos similaires