हनुमान चालिसा पठनापासून नवनीत राणा आणि शिवसेनेत सुरु असलेला वाद सुरुच आहे. शिवसेनेने नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल करत राणांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.