Ravi Rana on Ajit Pawar: "ही परिस्थिती उद्धव ठाकरेंना माहीत"; रवी राणांचा गौप्यस्फोट

2023-04-17 0

Ravi Rana on Ajit Pawar: "ही परिस्थिती उद्धव ठाकरेंना माहीत"; रवी राणांचा गौप्यस्फोट

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चेवरून आमदार रवी राणांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांच्या एका वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंना सिल्व्हर ओकवर जावं लागलं होतं. पवारांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा हात काढला तर, ठाकरेंसोबत दोन आमदारही राहणार नाहीत, अशी टीका रवी राणांनी केली आहे. अमरावतीत ते माध्यमांशी बोलत होते. #ajitpawar #ravirana #sharadpawar