Shambhuraj Desai : वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची भरती करणार : शंभूराज देसाई

2022-08-25 30

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी.... येत्या 'वर्षभरात ७५ हजार शासकीय रिक्त पदांची भरती करणार' असल्याची घोषणा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात केलेय. एमपीएससीतर्फे आकृतीबंधानुसार ही पदं भरण्यात येतील.

Videos similaires