“…म्हणजे मर्दुमकी नाही”, एकनाथ शिंदेंची संतप्त प्रतिक्रिया

2022-08-03 2,064

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांची पुण्यातील कात्रज चौकात मंगळवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदार उदय सामंत यांची कार फोडली. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली.

Videos similaires