“निवडणूक आयोगदेखील..." सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

2022-09-27 3

सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत, शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे.यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Videos similaires