Eknath Shinde to CM: मला तुमच्याकडून आश्वासन हवं आहे- एकनाथ शिंदे ABP Majha
2022-06-21
3,703
एकनाथ शिंदेंचा शिवसेनेसमोर प्रस्ताव. भाजपसोबत सत्ता स्थापन करून मविआतून बाहेर पडण्याचा शिंदेंचा ठाकरेंना प्रस्ताव तर रश्मी ठाकरेंची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा, सूत्रांची माहिती