राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा उद्देश काय? हेमंत देसाई म्हणतात...

2022-05-17 2,598

राज ठाकरे महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि पुण्यात सभा घेतल्यानंतर थेट अयोध्या दौरा करणार आहे. या दौऱ्यामागे राज ठाकरेंचा हेतू काय असू शकतो, याबाबत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राज यांच्या राज्यातल्या सभा या येत्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्या जात आहेत, असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं. तसेच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागच्या प्रमुख कारणांचं विश्लेषण केलं.

Videos similaires