"राज ठाकरे हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत, वारसदार नाही. त्यांचे वारसदार हे उद्धव ठाकरे आहेत", असं रामदास आठवले पुण्यात बोलताना म्हणाले.