मशिदीवरील भोंग्यांबद्दल मनसेनं सु" /> मशिदीवरील भोंग्यांबद्दल मनसेनं सु"/>
मशिदीवरील भोंग्यांबद्दल मनसेनं सुरू केलेल्या आंदोलनामुळे राजकारण चांगलंच तापलंय. अशातच रामदास आठवले यांनी म्हटल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये RPIचे कार्यकर्ते मशिदीच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे हे हुकूमशाही करत आहेत, अशी टीका RPI च्या कार्यकर्त्यांनी केली.