एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिल्यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. आता महाविकासआघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहुयात.