आमच्या जिवाची जबाबदारी राजकारणी घेणार का?' नाईक कुटुंबीयांचा सवाल
2022-02-16 491
सध्या सुरू असलेल्या शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय वादात अन्वय नाईक हे सारख समोर येतंय. या संदर्भात आता अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता व मुलगी आज्ञा नाईक यांनी आम्ही पण फासावर लटकाव अशी किरीट सोमय्यांची इच्छा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.