गोवा निवडणुकीत उत्पल पर्रिकरांच्या जागी बाबूश मॉन्सेरात यांना मिळालेल्या भाजपच्या उमेदवारीची जोरदार चर्चा झाली. बाबूश मॉन्सेरात यांनी भाजपला विजय मिळवून दिला आहे. ८०० हून जास्त मतांनी उत्पल पर्रिकरांचा त्यांनी पराभव केला. उत्पल पर्रिकरांना पराभुत करणारे बाबूश मॉन्सेरात कोण आहेत जाणून घेऊया.
#GoaElectionResults #AssemblyElections2022 #AtanasioMonserrate #BharatiyaJanataParty #ElectionResults