राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असं म्हणतात. एरव्ही एकमेकांवर परखड भाषेत टीका करणारे अगदी कट्टर राजकारणी सुद्धा कार्यक्रमाच्या वेळी एकत्र आल्यास गळाभेटी घालताना दिसतात. विरोधी पक्षाच्या बाकावर असलेले कित्येक राजकारणी एकमेकांचे चांगले मित्र सुद्धा आहेत. तर राजकारणात उतरल्यामुळे अनेकांच्या फ्रेंडशिपचा 'दि एन्ड' देखील झालेला आहे. अशा 'बेस्ट फ्रेंड्स' ते प्रतिस्पर्धी बनून एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या राजकारणातील काही जोड्यांबद्दल जाणून घेऊयात या व्हिडीओतून.
#Politics #Friendship #Rivalry