ए तू बोलू नकोस" - मीरा V/s स्नेहा | Bigg Boss Marathi S3 | Colors Marathi
2021-11-11 17
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात मीराचं तिने तळ्यात पाठवलेल्या सदस्यांसोबत भांडण होतं. त्यामध्ये तिचं सगळ्यात मोठं भांडण स्नेहा सोबत होतं. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale