उत्कर्ष फक्त बोल बच्चन आहे" | Bigg Boss Marathi S3 | 6th Oct Episode Highlight | Colors Marathi

2021-10-07 8

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या आजच्या भागात 'माझे मडके भरी' या उपकार्यात उत्कर्ष जसा खेळला त्यावरून विकास उत्कर्षची पोलखोल करतो. ते ऐकून सगळ्यांनाच शॉक बसतो. काय घडणार आज बघूया. reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale