सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर स्वेच्छा मरण मागणाऱ्या लवाटे दाम्पत्याची प्रतिक्रिया
2021-09-13 3
सुप्रीम कोर्टाने आज इच्छामरणाला सशर्त मंजुरी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयवार इच्छामरणाची मागणी करणाऱ्या मुंबईतील लवाटे दाम्पत्याने नाराजी व्यक्त केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews