केंद्राच्या पत्रात बार पबमध्ये गर्दी होत नाही असं लिहलं आहे का ?
2021-09-01 394
३१ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना निर्बंध झुगारून दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.