‘लोकसत्ता ’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या बेवसंवादात सहभागी होताना शेलार यांनी शिवसेना – भाजप युतीचा काळ, शिवसेनेबरोबरील दुरावा, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरची परिस्थिती, भाजपची आगामी वाटचाल, मनसेबरोबरील युती आणि भोंग्यांच्या वादासह राज्यातील राजकारणाचा सरलेला स्तर याविषयी मनमोकळेपणे भाष्य केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
#Drushtianikoni #ashishshelar #loksatta #girishkuber