अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ट्रोल करणा-यांवर का भडकली? Sonalee Kulkarni Trolled On Social Media

2021-08-24 2

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवसाचे औचित्य साधून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या लग्नाची तारीख सोशल मीडियावर जाहीर केली. पण सोनालीने लग्नाची तारीख जाहीर करताच ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल व्हायला लागली आहे. त्यामुळे सोनालीने या सर्वांवर काय उत्तर दिले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Sonaleekulkarni #KunalBenodekar #SocialMedia
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires