Exclusive " सोनाली कुलकर्णी ट्रोलर्स आणि बरंच काही | Sonalee Kulkarni Reply To Trollers

2021-08-24 1

काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णी ने लग्न केलं. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ती राजमहालात राहत असल्याची अफवा पसरवण्यात आली आणि यावरून सोनाली कुलकर्णी troll झाली. या सर्वांना सोनाली कुलकर्णी काय उत्तर दिले जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून-

#SonaleeKulkarni #Wedding #Trollers #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires