शरद पवारांची भूमिका हास्यास्पद - चंद्रकांत पाटील
2021-03-21
957
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सोपवला असल्याचं विधान शरद पवारांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.