NAVE LAKSHYA वर्दीच आत्मविश्वास मिळवून देते Nave Lakshya Full Team Interview Star Pravah

2021-03-08 1

स्टार प्रवाहवर ७ मार्चपासून नवे लक्ष्य ही मालिका सुरु होतीये. आणि या मालिकेतून युनिट ९ टीम भेटीला येणार आहे. याच टीमशी गप्पा मारून जाणून घेऊया त्यांचा अनुभव, त्यांची भूमिकेसाठी तयारी कशी आहे. Reporter : Pooja Saraf Video editor : Omkar Ingale