स्टार प्रवाहवर नवे लक्ष्य ही नवी मालिका सुरु होतीये. यातून पोलिसांचं काम, कर्तृत्व, जबाबदारी दिसून येणार आहे. या मालिकेतून आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर अभिनयात पदार्पण करत आहे. यासाठी त्याने घेतलेली मेहनत जाणून घेऊया या व्हिडीओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ajay Mishra