'हम दो, हमारे दो' चा नारा राहुल गांधींसाठी उपयोगाचा - रामदास आठवले
2021-02-13
44
'हम दो, हमारे दो' हा जो नारा आहे, तो राहुल गांधींसाठी उपयोगाचा आहे. त्यांनी लग्न 'हम दो हमारे दो' अशा पद्धतीने करावे अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
#RamdasAthavale #RahulGandhi #Pune