अहिल्यानगर: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा असलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोपांची राळ उडवून दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनीच घ्यावा, असे सांगत अजित पवार आणि अहिल्यानगर: बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि कृषी खात्यातील कथित घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा असलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने सध्या जोर धरला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोपांची राळ उडवून दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. राजीनाम्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनीच घ्यावा, असे सांगत अजित पवार आणि