शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या गोठ्यामध्ये काही काळ बंदिस्त झाला होता. त्यावेळी गोठ्यात दुचाकी बाहेर काढण्यासाठी आलेला शेतकरी थोडक्यात बचावला आहे.