स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आता २५ फेब्रुवारीला होणार आहे, सुनावणी पुन्हा पुढे ढकलल्याने अर्थात निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, आपल्या प्रभागात नगरसेवक नसल्याने किती अडचणी जाणवतात याविषयी सांगतात पुणेकर नागरिक...